जेवणातून सात जणांना विषबाधा March 28, 2016 snadmin Uncategorized 0 कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील अणदूर इथे जेवणातून सात जणांना विषबाधा झाली.मूगाची अामटी खाल्यानं घडली घटना असून एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली.त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
Leave a Reply