
कोल्हापूर :साळोखे नगर येथील डी.वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेजच्या वतीने सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. इंजिनीअरिंगला प्रवेश घेण्यासाठी 12 वी च्या परिक्षेनंतर सीईटीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे असते.यासाठीच कॉलेजने 2 ते 30 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते 1.30 या वेळेत विद्यर्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याना ही प्रवेश परीक्षा सोपी जाईल. तसेच यामुळे पाल्याची क्षमता कळुन येईल. आणि पालकां नाही यात सहभागी केले जाणार आहे.तरी संग्राम पाटील(8380499111) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.टी.बी.मोहिते-पाटील यांनी केले आहे.
Leave a Reply