
कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तवर आज स्पीड न्यूज या ऑनलाईन आणि मोबाईल न्यूज पेपरच्या वेबसाईट आणि लोगोचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमास हातकणंगले मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार डॉ. सुजीत मिणचेकर , चाटे शिक्षण समुहाचे कोल्हापुर विभागीय संचालक प्रा.भारत खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.संगीता खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. तसेच कोल्हापुरातील महत्वाचे नंबर्स आणि माहिती असणारी स्पीड न्यूज डायरी प्रकाशन सोहळा याच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
Leave a Reply