
कोल्हापूर :जोतिबा येथे फॉरचुनर गाडीने धडक दिलाने मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर आहेत.
सोमा रामचंद्र शिंगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मनोज महादेव सांगळे ,व अर्जुन अशोक सांगळे हे दोघे जण जखमी झाले आहेत.
कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या फुरचूनर गाडीने धडक मोटर सायकलला धड़क दिल्याने हा अपघात घडला.हे जोतिबाचे पुजारी आहेत.
Leave a Reply