
कोल्हापूर :कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात महिलांनी प्रवेश केल्या नंतर त्याचा विजयोत्सोव साजरा करण्यासाठी तृप्ती देसाई उद्या कोल्हापुरात येणार आहेत त्यांच्यावतीने काढण्यात येणाऱ्या विजयी रॅलीला मात्र हिंदुत्वादी संघटनानी तीव्र विरोध केला आहे तृप्ती देसाई यांच्या अगोदर कोल्हापूरच्या महिलांनी उच्च गाभारा प्रवेश करून या वादावर पडता पडला असताना तृप्ती देसाई यांची रॅली हा केवळ प्रसिद्धी स्तंट असल्याचा आरोप हिंदुत्वादी संघटनानी करत त्यांच्या रॅलीला जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे हा वाद आता चांगलाच चिघळण्याची शक्यता बैठकीत रामभाऊ दादा ,निवास साळोखे, बाबा पार्टे ,बंडा साळुंखे,महेश उरसाल सुनील घनवट ,दीपा पाटील,जयकुमार शिंदे ,किसन कल्याणकर ,सुरेश जरग आदिं सह कार्यकर्ते महिला उपस्थित होते
Leave a Reply