
कोल्हापूर : कोल्हापूरचे साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.सनातन धर्माला परंपरेला पुरोहिताना विरोध करू नका तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय चौथ्या गोळीवर तुमचे नाव नको नशिबाने एक देसाई वाचली तुम्हालाही नशीब साथ देईल या आशयाचे पत्र तृप्ती देसाईना मारण्याचे टार्गेट हि स्पष्ट पत्रामुळे कोल्हापुरात खळबळ पसरली आहे.
Leave a Reply