
इचलकरंजी: लाखे नगर येथील संपतराव जावळे यांचे उपस्थीत पुढाकाराने एक महत्वपूर्ण क्रांतीकारी निर्णय घेणेत आला दि. 17/4/2016 रविवार रोजी स्ंपतराव जावळे व धनपाल जावळे(पुजारी) यांच्या भावकिची मिटींग झाली यामध्ये पांढर या देवीला पोटामध्ये 1,2 पिले असणारी गाब शेळी बळी दिली जात होती .ही प्रथा शेकडो वर्ष चालू होती .ही अघोरी व क्रुर प्रथा आजपासुन बंद करणेत येत आसल्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला .या निर्णया सोबत अनेक चांगले निर्णय घेण्यात आले यावेळी स्ंपतराव जावळे , धनपाल जावळे नौशाद जावळे , चंद्रकांत जावळे. गुलाब जावळे .विजय जावळे . भगवान जावळे रामा दि.जावळे सुखदेव जावळे . अमित जावळे .रवी जावळे .सचिन जावळे .विनायक जावळे .आनिल जावळेअनेक कार्यकर्ते मोठ्या स्ंखेने समाज बांधव उपस्थित होते
Leave a Reply