
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या गांधी मैदान प्रभाग समिती सभापतीपदी सौ.प्रतिक्षा धिरज पाटील, शिवाजी मार्केट प्रभाग समिती सभापती अफजल कुतुबुद्दीन पिरजादे, राजारामपुरी प्रभाग समिती सभापती सौ.छाया उमेश पोवार व ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह भगवानराव शेळके यांची निवड आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात आयोजीत विशेष बैठकीत करण्यात आली. जिल्हाधिकारी अमित सैनी हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महापौर सौ.अश्विनी रामाणे, उपमहापौर सौ.शमा मुल्ला, पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमित सैनी, उपायुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, विजय वणकुद्रे, नगरसेवक/नगरसेविका यांनी नुतन प्रभाग समिती सभापतींचेे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन के
Leave a Reply