
कोल्हापूर :महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह ७ नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले.जातवैधता प्रमाणपत्र अवैध्य ठरल्याने आयुक्तांची कारवाई कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसच्या अश्विनी रामाणे,वृषाली कदम,संदीप नेजदार,दीपा मगदूम यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील भाजपचे संतोष गायकवाड आणि ताराराणी आघाडीचे निलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द तर कॉंग्रेसचे ४ तर राष्ट्रवादी, भाजप, आणि ताराराणी आघाडीचे प्रत्येकी १ नगरसेवकपद रद्द झाले.
Leave a Reply