महापौर यांच्यासह 6 नगर सेवकांना तत्पूरता दिलासा

 

IMG_20160509_231007कोल्हापूर :महापौर अश्विनी रामाणे  यांच्यासह ७  नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले होते. पण आज 20 मे पर्यंत या निर्णयाला आज महापौर आणि 6 नगरसेवक यांना तात्पुरत दिलासा मिळाला आहे.जात प्रमाणपत्र अवैध्य ठरल्याने आयुक्तांची कारवाई  कॉंग्रेसला मोठा धक्का बसला होता. कॉंग्रेसच्या अश्विनी रामाणे,वृषाली कदम,संदीप नेजदार,दीपा मगदूम यांचे नगरसेवकपद रद्द झाले आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील भाजपचे संतोष गायकवाड आणि ताराराणी आघाडीचे निलेश देसाई यांचे नगरसेवकपद रद्द   तर कॉंग्रेसचे ४ तर राष्ट्रवादी, भाजप, आणि ताराराणी आघाडीचे प्रत्येकी १ नगरसेवकपद रद्द होता होता आज उच्च न्यायालयाने दिलेल्या 20 मे पर्यंत स्थगितीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!