
[कोल्हापूर :भावनेच सख्या 2 भावांना गोळ्या घातल्या त्या पैकी 1 ठार तर 1 जखमी पन्हाळा तालुक्यातील पनोरे इथं घडली घटना पांडुरंग ज्ञानदेव घाग वय 51 हे पोटात गोळी लागून जागीच ठार संभाजी ज्ञानदेव घाग वय 46 हे जखमी बळवंत ज्ञानदेव घाग (५५) या मोठ्या भावाने घातल्या गोळ्या रात्री ११;३० च्या दरम्यान घडली घटना बळवंत याने 15 दिवस पूर्वी गावातील तरुणावर चाकू हल्ला केला होता तेव्हा पासून तो फरार होता , गावातली लोकांनी काळे पोलीस ठाणे येथे तक्रार दिली त्याचा भावानी अटक पूर्व जमीन केला नाही म्हणूघरात जाऊन सामोरा समोर गोळ्या घातल्या
Leave a Reply