
कोल्हापूर:केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स (ग्यान) या उपक्रमाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठात उदया (दि. ६ जून) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाच्या म्युझियम कॉम्प्लेक्स इमारतीचे भूमीपूजन आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या वर्कशॉपचे उद्घाटनही या प्रसंगी मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कुल
गुरू डॉ. शिंदे म्हणाले,जागतिकीकरणाच्या अनुषंगाने उच्चशिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडत आहेत. यापार्श्वभूमीवर आपले विद्यार्थी जगाच्या पातळीवरताठ मानेने उभे राहावेत, असा आग्रह असणे हेस्वाभाविकच आहे. भारत सरकारच्यामनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एमएचआरडी)यासाठीच ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफॲकेडेमिक नेटवर्क्सची (GIAN) सुरुवा

Leave a Reply