
कोल्हापुर:अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुन्डावरिल बांधलेले शौचालय शिवसेनेच्या वतीने जमीन दोस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज अचानक सकाळी शिवसेना कार्यकर्ते मंदिर परिसरात आले आणि त्यानी या शौचलयवर हल्ला चढविला. आमदार राजेश क्षीरसागर यांचेसह कार्यकर्ते यांना अटक झाली आहे.यापूर्वीच देवस्थान आणि प्रशासनला निवेदन दिले होते, कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सेनेने आज अचानक आंदोलन करुण प्रशासन आणि देवस्थानचे झोप उडवली. आमदार राजेश क्षीरसागर यांचेसह कार्यकर्ते अटक.यापूर्वीच देवस्थान आणि प्रशासनला निवेदन दिले होते, कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सेनेने आज अचानक आंदोलन करुण प्रशासन आणि देवस्थानचे झोप उडवली.
पुढील करवाई त्वरित न केल्यास jcb आणून शिवसेना पुढील कारवाई करेल अशी प्रतिक्रिया आमदार क्षीरसागर यांनी दिली.
Leave a Reply