कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या नुतन अतिरिक्त आयुक्तपदी श्रीधर पाटणकर आज रुजू झाले.
यापुर्वी उल्हासनगर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर काम पाहिले असून त्यांची कोल्हापूर महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
1992 साली मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. त्यांनी कुरुंदवाड, जुन्नर, रत्नागिरी, रोहा, अंबरनाथ, खोपोली, शेगांव, पनवेल येथे म्हणून काम पाहीले आहे

Leave a Reply