जिल्ह्यात सर्वत्र पाऊस गगनबावड्यात 109 मि.मि.

 

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा  तालुक्यात सर्वाधित 109 Photoमि.मी. पावसाची नोंद   झाली असून, जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 35.63 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 3058.55 मि. मि. पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे आहे- गगनबावडा 81,50 करवीर 17.09, कागल 26.60, पन्हाळा 29.58, शाहूवाडी 59 हातकणंगले- 3.75, शिरोळ-3.42,  राधानगरी 47 भुदरगड 44.20, गडहिंग्लज 25.85, आजरा 48.25 व चंदगडमध्ये 41.66 मि.मी., अशी एकूण 427.60 मि.मि. पावसाची नोंद  झाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!