इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली July 10, 2016 snadmin Uncategorized 0 कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर परिसरातील इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली पार्किंग मध्ये लावलेल्या 20 गाड्यांचा चुराडा झाला. आज सकाळ पासून जोरदार पाऊस पडल्याने ही भिंत कोसळली. सुरक्षा व्यवस्था लगेच घटनास्थळी पोहचली.
Leave a Reply