

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित ‘ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर ॲकेडेमिक नेटवर्क्स‘ (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात ‘मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जिक इंटिग्रेशन ऑफ मॅकेनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी‘ या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते.
टाटा टेक्नॉलॉजीज्चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस.डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज्चे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply