कोल्हा
पूर:चौफेर वाढत असलेल्या कोल्हापूरची नेमकी गरज लक्ष्यात घेऊन आणि पर्यटन वाढीसाठी अत्यंत महत्वाची भूमिका असणाऱ्या प्रवासी मार्गदर्शन टुरीस्ट गाईडची प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा लवकरच जनता सेवक सामाजिक संघटना आणि शायरान पी.आरच्यावतीने आयोजित केली जाणार आहे.
कोल्हापूरची शाहू काळापासूनची चित्रे,शिल्प कला,क्रिडा परंपरा,विद्यार्थी वसाहतीगृह,शैक्षणिक उपक्रम,प्रयोगशील उद्यमनगरी,साठमारी,जी.कांबळे,चंद्रकांत मांडरे कलादालन,कोल्हापूर पद्धतीचा बंधारा,रंकाळा,धुण्याच्या चाव्या या दुर्लक्षित पर्यटन स्थळासह अर्थ,राजकीय,सहकार,औद्योगिक या संदर्भाने या दिवसभराच्या कार्यशाळेत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.यामध्ये कोल्हापूर हॉटेल …जैन सारस्वत मुस्लीम बोर्डिंगच्या विविध संस्था संघटना सहभागी होणार आहेत.कार्यशाळेत सहभागींना प्रश्नपत्रिका देण्यात येतील.तरी,इच्छुकांनी आपली नावे जनता सेवक सामाजिक संघटना,केव्हीज प्लाझा,स्टेशन रोड,कोल्हापूर आणि … बिरोबा मंदिर समोर,उमा टॉकीजजवळ किंवा ९८८११९१२२० या क्रमांकावर तसेच r.seema३४@gmail.com या मेलद्वारे नोंदवावीत.
……………..लई भारी……..