महाडदुर्घटनेत 42 बेपत्ता, आतापर्यंत 15 मृतदेह सापडले

 

महाड दुर्घटनेतील आज संध्याकाळपर्यंत सापडलेल्या मृंतदेहांमधे

1. अंजर्ले – एसटी चालक कांबळे
2. हरीहरेश्वर – शेवंती मिरगल
3. केंबुर्ली – रंजना वाझे
4. केंबुर्ली – पांडूरंग घाग
5. दादलीपूल – आवेद चौगुले
6 म्हसळा-बडदवाडी – प्रशांत प्रकाश माने
7. विसावा कॉर्नर – स्नेहा सुनिल बैकर
8. केंबुर्ली – प्रभाकर शिर्के एसटी वाहक
9 वराची – महाड रमेश कदम
10 आंबेत – मंगेश काटकर, विरार
11 वा मृतदेह आंबेत – सुनिल बैकर (सैतववाडी – रत्नागिरी)
12. आंबेत – अनिस बेलेकर (खंडाळा – रत्नागिरी)
13 वा मृतदेह म्हाप्रळ जयेश बने (बोरीवली – मुंबई)
14 वा मृतदेह केंबुर्ली बाळकृष्ण उरक (नानर-राजापूर)

महाड अपघातात आतापर्यंत एकूण 42 बेपत्ता प्रवाशींची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे.अद्याप एकही वाहन सपाडलेले नाही.IMG_20160804_222751

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!