पुस्तक विक्री अभियानात कोल्हापूरात आठ ठिकाणी मोठा प्रतिसाद

 

कोल्हापूर :20160925_171957मुल्य शिक्षण व राष्टीय विचाराच्या विविघ विचाराची पुस्तके व्यापक मोहीमे व्दारा पुस्तक विक्री अभियानाव्दारे निम्या किमंतीत एकाच दिवशी महाराष्ट्रात विक्रमी संख्येने वितरीत करण्यात आली.भारतीय विचार साघना प्रकाशित पाच पुस्तकाचा संच या वेळी दोनशे ऐवजी शंभर रुपयात देणेत आली.कोल्हापूरात विविघ आठ ठीकाणी हे पुस्तक विक्री स्टाँल राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व परिवारातील वाचक प्रेमी  कायेकत्योनी ऊभारले होते.ताराबाई पाके येथे शहर कायेवाह डॉ.सुयेकांत वाघ,विवेक मद्रपकर,कसबा बावडा येथे डाँ.सदानंद राजवधेन यांची ऊपस्थिती होती.तर बिनखांबी गणेश मंदीर येथे सवलती मघील पुस्तकासह भा.वि.सा,पुणे व नचिकेत प्रकाशन,नागपूर प्रकाशित पुस्तकाना मोठा प्रतिसाद लाभला.या वेळी सिंघुदुगे समाचार चे संपादक भाऊसाहेब कदम,नगरसेवक किरण नकाते,आदशे प्रशालेचे मुख्याघ्यापक आर.वाय.पाटील, शाहु मँरेथाँन चे नरेन्द ईनामदार सह अनिल साळोखे,अँड .केदार मुनीश्वर,भाजपाचे हेमतआराघ्ये ,सोशल मिडीयाचे गिरीष गंवडी,अभाविप चे नरेंन्द चाणसरकर,आदिची ऊपस्थीती होती.या विक्री केंद्राचे नियोजन सौरभ मुजुमदार,मालोजी केरकर,भाविसा प्रतिनिधी सीमा मकोटे,व घ्रूव समुहाने केले,यास बिनखांबी गणेश मित्र मंडळाचे सहकाये लाभले.यासह राजारामपुरी,देवकर पांणद,शास्त्री नगर आदी ठिकाणी ही या ऊपक्रमास वाचक प्रेमीचा मोठा प्रतिसाद लाभला.भविष्यात अघिक व्यापक प्रमाणात तसेच कायम स्वरुपी नियोजन करण्याचा निघोर अनिरुघ्द कोल्हापुरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!