जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेचा निकाल जाहिर

 

10_10_2016_photo_02कोल्हापूर: जिल्हयातील नऊ नगरपरिषदांसाठी आज सकाळी 10 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. कोल्हापूर जिल्ह्यातून पन्हाळा नगरपालिकेचा पहिला निकाल घोषित झाला.
इचलकरंजी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमदेवार अलका अशोक स्वामी यांना 90691 मते मिळाली. मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे विजयी उमदेवार अमोल मधुकर केसरकर यांना 2245 मते मिळाली. मुरगूड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे विजयी उमदेवार जमादार राजेखान कादरखान यांना 4861 मते मिळाली.पन्हाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे विजयी उमदेवार रुपाली रवींद्र धडेल यांना 1353 मते मिळालीकागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नॅशनालिस्ट काँग्रेस पक्षाचे माणिक रमेश माळी हे विजयी झाले आहेत. नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार प्रभागनिहाय पुढील प्रमाणे…प्रभाग 1 अ – भारतीय जनता पार्टीच्या आनंदी आबासो मोकाशी या विजयी झाल्या. 1 ब- भारतीय जनता पार्टीचे राजाराम चिमासाहेब निंबाळकर विजयी झाले आहेत. 2 अ- भारतीय जनता पार्टीच्या मंगल संग्राम गुरव ह्या विजयी झाल्या आहेत. 2 ब-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे नितीन कल्लाप्पा दिंडे हे विजयी झाले आहेत. 3 अ-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे नुतन प्रकाश गाडेकर हे विजयी झाले आहेत. 3 ब-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे आनंदा सदाशिव पसारे हे विजयी झाले आहेत. 4 अ-भारतीय जनता पार्टीच्या दिपाली बाळासो भुरले ह्या विजयी झाल्या आहेत. 4 ब-भारतीय जनता पार्टीचे विशाल नामदेव पाटील हे विजयी झाले आहेत. 5अ- नॅशनालिस्ट काँग्रस पार्टीचे सतीश मुकुंद घाडगे (गाडीवड्ड) हे विजयी झाले आहेत. 5 ब-भारतीय जनता पार्टीच्या विजया विठ्ठल निंबाळकर ह्या विजयी झाल्या आहेत. 6 अ-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे बाबासो जयकुमार नाईक हे विजयी झाले आहेत. 6 ब-शिवसेनेच्या जयश्री गंगाधर शेवडे (शेंबडे) ह्या विजयी झाल्या आहेत. 7 अ-भारतीय जनता पार्टीच्या माधवी पांडुरंग मोरबाळे ह्या विजयी झाल्या आहेत. 7 ब-भारतीय जनता पार्टीचे प्रविण साताप्पा कदम हे विजयी झाले आहेत. 8 अ-शिवसेनेच्या अलका रवींद्र मर्दाने ह्या विजयी झाल्या आहेत. 8 ब-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे प्रविण पांडुरंग काळबर हे विजयी झाले आहेत. 9 अ-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे विवेक विलास लोटे हे विजयी झाले आहेत. 9 ब-अपक्ष शोभा महादेव लाड ह्या विजयी झाल्या आहेत. 10 अ-भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मीबाई आनंदा सावंत ह्या विजयी झाल्या आहेत. 10 ब-नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे सौरभ बाबासो पाटील हे विजयी झाले आहेत.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी जनता दल (सेक्युलर) च्या विजयी उमदेवार स्वाती महेश कोरी यांना 7817 मते मिळाली. कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसचे विजयी उमदेवार जयराम कृष्णराव पाटील (बापू) यांना 6121 मते मिळाली. जयसिंगपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ताराराणी आघाडी पक्षाच्या विजयी उमदेवार डॉ. निता अभिजीत माने यांना 14695 मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!