Uncategorized

नोटबंदीमुळे शेती अर्थव्यवस्था उध्वस्थ:माजी कृषीमंत्री शरद पवार

January 27, 2017 0

कोल्हापूर : नोटबंदीचा विपरीत परिणाम हा संपूर्ण शेती व्यवस्थेवर झाला आहे.शेती मालाच्या कीमती घसरल्या.भाजीपाला फेकून द्यावा लागला.देशातला शेतकरी कर्जबाजारी असेल तर देशही कर्जबाजारी असतो, त्यामुळे शेतकरी संपन्न झाला तरंच देशही संपन्न होईल असं प्रतिपादन देशाचे […]

No Picture
Uncategorized

कोल्हापूर पर्यटन महोत्सवात याटिंग सेल्सचे प्रशिक्षण;याटिंग असोसिएशनचा उपक्रम

January 27, 2017 0

कोल्हापूर: याटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर ही न नफा मिळवणारी संस्था आहे.या संस्थेमार्फत कोल्हापूर पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरातील धाडसीमुले,महिला आणि अन्य ज्यांना थरार आणि साहसी खेळांची आवड आहे या सर्वांसाठी याटिंग सेल्स हा गेम रंकाळा तलाव […]

No Picture
Uncategorized

साहील ग्रुपची विविध उत्कृष्ट दर्जाची उत्पादने बाजारात

January 26, 2017 0

कोल्हापूर: लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित साहील ग्रुपची उत्पादने आपला दर्जा आणि गुणवत्ता राखत ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाली आहेत.अल्पावधीतच ग्राहकांची मने जिंकतील, असा विश्वास ग्रुपचे कार्यकारी संचालक सुनील बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केला. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण लॉन […]

No Picture
Uncategorized

तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार

January 25, 2017 0

कोल्हापूर:झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. स्वभावाने अतिशय भोळा आणि साधा असलेला राणा […]

No Picture
Uncategorized

झी मराठीवर व्हेंटिलेटरचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर

January 24, 2017 0

मुंबई:या रे या सारे या म्हणत मराठी प्रेक्षकांना आपलसं करणारा आणि सर्वच स्तरातून गौरविला गेलेला नवाकोरा मराठी चित्रपट व्हेंटिलेटर झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सुलभा आर्य, […]

No Picture
Uncategorized

शहरामध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन रॅली

January 24, 2017 0

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 8.30 वाजलेपासून शहरातून भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन […]

No Picture
Uncategorized

युवा पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय:खा.धनंजय महाडिक विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्काराने सन्मानित

January 24, 2017 0

कोल्हापूर:युवा संघाचे कार्य उल्लेखनीय असून लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमातील पत्रकारांनी एकत्रित येऊन विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करणे ही साधी गोष्ट नाही.या व्यक्तींना त्यांच्या भविष्यात असेच प्रोत्साहन मिळावे यासाठीच युवा पत्रकार संघ […]

Uncategorized

सावली केअरच्या मदतीसाठी ‘तेजोमय तेजोनिधी’ कार्यक्रमाचे आयोजन

January 19, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सावली केअर सेंटर या सामाजिक संस्थेच्या इमारत उभारणी निधीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रचलित आणि अप्रचलित रचनांवर आधारित तेजोमय तेजोनिधी या कार्यक्रमाचे आयोजन २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात […]

Uncategorized

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कठोर कारवाई करा :जिल्हाधिकारी

January 18, 2017 0

कोल्हापूर : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या निवडणूका मुक्त, […]

Uncategorized

महापालिका आयोजित महिला फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब अजिंक्य

January 18, 2017 0

कोल्हापूर :महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी अजिक्यंपद पटकावले. अंतिम सामना ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब विरुध्द युनिव्हर्स एफ सी यांच्यात झाला. यामध्ये ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब […]

1 2 3
error: Content is protected !!