मराठी साहित्याच्या सादरीकरणाने मराठी भाषा दिन साजरा
कोल्हापूर- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विभागीय माहिती कार्यालयात कथा, कविता, चारोळी, चुटके, अभंग, नाट्यवाचन अशा साहित्य प्रकारांचे मालवणी, अहिराणीसह, कोल्हापुरी रांगड्या बोलीभाषेत सादरीकरण करून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषा दिन सोहळा उत्फूर्तपणे साजरा […]