
कोल्हापूर:गेली 3 महीने कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या कोल्हापुरात आज दुपारी 4 वाजता वीज आणि ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली.आज सकाळपासून उन्हाची प्रखरता तीव्र होती.पण पावसामुळे अचानक वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला.आल्हाददायक वातावरणामुळे लोकांना उन्हामुळे दिलासा मिळाला. लहानांपासून मोठ्यां पर्यन्त सर्वानी पावसात भिजण्याचा आनंद लुटाला. सोसाट्याच्या वारयामुळे काही ठिकाणी झाडे उन्मालून पडली.
Leave a Reply