
कोल्हापूर: साडे तीन शक्ती पीठ पैकी एक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्याची सोनेरी किरणे मूर्तीच्या गुढघ्यापर्यंत पोहोचली. किरणोत्सवाच्या मार्गात येणारे अडथळे सध्या तरी दूर केले गेले आहेत तरी अजून दोन दिवस हा किरणोत्सव देवीच्या मुखपर्यंत होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply