Uncategorized

सतेज कृषी 2017 या भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन

November 30, 2017 0

कोल्हापूर : शेतकर्‍यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळावी व शेतकर्‍यांना शेतीसाठी उपयुक्त असे सतेज कृषी2017 भव्य कृषी व पशु प्रदर्शन हे येत्या 1 ते 4डिसेंबर 2017 या कालावधीत तपोवन मैदान येथ आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून भव्य मंडप याठिकाणी […]

Uncategorized

कॉमेडी फिल्म ‘मन्नाशेठ’ 8 डिसेंबरला प्रदर्शित

November 30, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापुरात शुट झालेला कॉमेडी मन्ना शेठ येत्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. `व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे जगामध्ये भिन्न प्रकारचे लोक पाहायला मिळतात. असेच एक अंतरंग व्यक्तीमत्त्व असलेले मन्ना शेठ ही फिल्म […]

Uncategorized

सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण

November 29, 2017 0

आजवर नेहमीच आगळ्या वेगळ्या प्रयोगांच्या मालिकेत सागरिका म्युझिकने भर दिली आहे. सागरिका म्युझिक आता लवकरच “चंदना”  ही मराठी शॉर्टफिल्म आपल्या भेटीस घेऊन येत असून म्युझिक व्हिडिओच्या दिग्दर्शनानंतर सागरिका म्युझिकच्या सागरिका दास यांनी आता शॉर्टफिल्मच्या माध्यमातून […]

Uncategorized

जिल्हाभर प्रातं, तहसील कार्यालयावर सरकारविरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल;आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

November 28, 2017 0

कोल्हापूर :तीन वर्षापासून सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार सर्व पातळीवर सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी जिल्हाभर बाराही तालुक्यातील तहसील आणि प्रांत कार्यालयावर सोमवारी हल्लाबोल आंदोलन केले.आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन होणार […]

Uncategorized

फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावरील 60 अतिक्रमणे हटविली

November 28, 2017 0

कोल्हापूर : महापालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयामार्फत आज केलेल्या अतिक्रमण निर्मुलन कारवाईत फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा टॉवर रस्त्यावर विनापरवाना उभारण्यात आलेल्या केबीन, शेड, हातगाडया, होर्डिग्ज व बॅनर अशी एकूण 60 अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या १ ते ४ डिसेंबर दरम्यान; देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग

November 27, 2017 0

कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’ येत्या १ ते ४ डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित केले असून प्रदर्शनाची तयारी […]

Uncategorized

पद्मावती व दशक्रिया चित्रपटांवर बंदी घाला: हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शिवसेना पक्षप्रमुखांना निवेदन

November 25, 2017 0

कोल्हापूर – संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या आगामी हिंदी चित्रपटात चित्रपटात भारतीय संस्कृती, परंपरा, सभ्यता, आदर्श महापुरूष-वीरांगणा यांचा अपमान, तसेच हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाविषयी विविध हिंदु संघटनांनी […]

Uncategorized

चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती मोठे आव्हान: सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी

November 25, 2017 0

कोल्हापूर: कोणत्याही चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती करणे हे मोठे आव्हान असते.मालिका निर्मिती करताना प्रत्येक आठवड्याला एक चित्रपट निर्मिती केल्या समान आहे असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रथमच मालिका निर्मिती करत असलेले निर्माता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त […]

Uncategorized

हक्काच्या आमदारामुळेच कोल्हापूर आज पुढे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आ. राजेश क्षीरसागर वाढदिनी ई-रिक्षाचे वितरण

November 24, 2017 0

कोल्हापूर :राजेश क्षीरसागर यांच्या सारख्या हक्काच्या आमदारामुळेच कोल्हापूर आज पुढे आहे,कोल्हापूरचा रासरशीत पणा अजूनही जिवंत आहे असे उदगार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये काढले.आज कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर […]

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर  

November 23, 2017 0

कोल्हापूर: जिल्ह्य़ांत राजकीय ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शुक्रवार व शनिवार हे दोन दिवसांचे दौरे महत्त्वाचे आहेत. राजकीयदृष्टय़ा बलिष्ठ होत असलेल्या भाजपला निवडणुकीचा फड मारायचा आहे, पण याच वेळी […]

1 2 3 4
error: Content is protected !!