
कोल्हापूर : शिवज्योत घेऊन पन्हाळा वरून खाली येत असताना सकाळी 5.30 वा शिवज्योत आणायला गेलेल्या आयशर टेम्पो ला अज्ञात ट्रकने धडक दिली आहे वालचंद कॉलेज ची 5 मुले मयत व 21 जखमी आहेत. सध्या जखमींना सीपीआर येथे उपचार सुरू आहेत. मयत मुलाची नावे खालीलप्रमाणे 1. सुमीत संजय कुलकर्णी, शाहुवाडी कोल्हापूर 2.सुशांत विजय पाते 3.केतन खोचे 4.अरुण अंबादास गोंडे, बुलढाणा 5.प्रणित शांताराम त्रिलोक, चेंबूर
Leave a Reply