
कोल्हापूर : छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्यावतीने आज ताराराणी चौक येथील छ.ताराराणी यांच्या पुतळयास महापौर सौ.अश्वीनी रामाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, विजयसिंह खाडे-पाटील, किरण शिराळे, कमलाकर भोपळे, संतोष गायकवाड, राजाराम गायकवाड, नगरसेविका सौ.सविता भालकर, सौ.अर्चना पागर, सौ.उमा इंगळे, सौ.मनिषा कुंभार, सौ.कविता माने, सौ.स्मिता माने, सौ.निलोफर आजरेकर, सौ.शोभा कवाळे, सौ.माधुरी लाड, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नगिमे, रवि चौगुले, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते
Leave a Reply