
कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस चैतन्य लोकत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यानिमिताने संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिवाय हार, पुष्पगुच्छ न स्वीकारता आमदार सतेज पाटील यांनी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारून आपल्या वाढदिवसाला सामजिक उपक्रमाची जोड दिली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वह्या संकलानाला उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजल्यापासून आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी यशवंत निवासस्थाना समोर अवघा जनसागर लोटला होता.
आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस आज गुरुवारी मोठ्या उत्सहात संपन्न झाला. सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठीगर्दी झाली होती. सकाळी ११ वाजता सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. राजश्री काकडे, मेघराज काकडे, तेजस पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे, निशांत पाटील, सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा कौटुबीक वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांचं कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना भावी राजकीय वाटचालीस आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. तर इतर मान्यवरांच्याही शुभेच्छा आमदार सतेज पाटील यांनी दिवसभर स्वीकारल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या अनेक भागातून आलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर यशवंत निवासस्थानी उसळला होता. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांना दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी हार, फुले, पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्यानिमिताने उभारण्यात आलेल्या फलकावर देखील हजारोकार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. सकाळी आठ वाजल्यापासूनच आमदार सतेज पाटील यांचे हजारो हितचिंतक हातात वह्या घेवून शुभेच्छा देण्यासाठी आले होते. दिवसभरामध्ये लाखो वह्या संकलित झाल्या. यामध्ये निशांत पाटील यांनी पाच हजार वह्या दिल्या. तर कसबा बावडा इथील छत्रपती राजाराम हायस्कूल यांनी ५१ हजार तर माजी महापौर सागर चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्या कडून ५० हजार वह्या देवून आमदार सतेज पाटील यांना वह्याच्या स्वरूपात शुभेच्छा देण्यात आल्या. तर सामाजिक कार्यकर्ते अनुप पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीन हजार कापडी पिशव्यांचा वाटप केल. त्याचबरोबर इतर विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकाऱ्यानी आमदार सतेज पाटील यांच्या सामाजिक बांधीलकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हार आणि बुके ऐवजी हजारो वह्या देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान शुभेच्छा देण्यासाठी गावागावातून कार्यकर्ते एकत्रितरीत्या येत होते. पॅरालॉम्पिक स्पोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने यांच्यासह इतर दिव्यांग बांधवानी रॅलीने येत आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दिवसभरामध्ये महापौर स्वाती येवलुजे, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील, उपमहापौर सुनील पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार जयवंतराव आवळे, शिवसेना सह संपर्क प्रमुख संजय मंडलिक, राजेखान जमादार- नगराध्यक्ष, जयराम पाटील-नगराध्यक्ष, सर्जेराव पाटील-पेरीडकर, मराठी सिनेअभिनेता भरत जाधव, माजी आमदार दिनकरराव जाधव, राजीव आवळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर के पोवार, जयंत पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, महिला आणि बालकल्याण सभापती सुरेखा शहा, कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष Adv. प्रशांत शिंदे तसच त्यांचे सर्व पदाधिकारी, गुलाबराव घोरपडे, बाळासाहेब सरनाईक, बाजार समिती सभापती कृष्णात पाटील आणि सर्व संचालक, शहर पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव, कृष्णात पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव, दौलत देसाई, राहुल आवाडे, इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक, राहुल खंजिरे, विलास गाताडे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश मोरे, शेखर शहा, अहमद मुजावर, अजय दळवी, व्ही. बी. पाटील, विनायक कारंडे, गोपाळराव पाटील, युवराज पाटील, मधूअप्पा देसाई, विश्वनाथ कुंभार, नामदेव दळवी- तालुकाध्यक्ष चंदगड, बिभीषण पाटील, विजया पाटील- जी. प. सदस्य, विजयसिंह मोरे, विकास माने, उदयानी साळुंखे, आदिल फरास, गणपतराव फराकटे, श्रीपती पाटील- संचालक बिद्री, राष्ट्रवादी चे सर्व नगरसेवक व पदाधिकारी, बयाजी शेळके, शारंगधर देशमुख, प्रवीणसिंह पाटील, बाबासो पाटील-भुयेकर, कर्णसिंह गायकवाड, योगीराज गायकवाड, दशरथ माने, संग्रामसिंह कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, शामराव देसाई- अध्यक्ष भुदरगड तालुका, धनंजय सावंत- माजी नगरसेवक, मनीषा वास्कर, सुशील पाटील- कौवलवकर, नितीन बागी- नगरसेवक, दिलीप पाटील- मा. चेअरमन गोकुळ, अमरसिंह पाटील- शिरोळ, संजय पाटील-यळगुडकर, महेश पाटील-चंदगड, रावसो पाटील- कुरुंदवाड, सत्यजित जाधव, संजय मोरे-पोलीस निरीक्षक, हिंदुराव चौगले- मा. जि. प. उपाध्यक्ष, नगरसेवक गणेश वाईंगडे, नितीन बागी, शिवाजीराव मोरे, उमेश आपटे, अभिजित तायशेटे, गणपतराव सरनोबत, पार्थ मुंडे, दीपक थोरात, श्रीकांत बनछोडे, संजय शेटे, नेत्रदीप सरनोबत, हर्षद घाटगे, प्रदीपभाई कापडिया, दिलीप पोवार- फेरीवाले संघटना, रमेश तनवाणी, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, भरत रसाळे, उद्योगपती सचिन झंवर, तेज घाटगे, डी वाय पाटील शिक्षण समूहाचे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सर्व संस्थांचे प्राचार्य आणि सर्व कर्मचारी वर्ग, लायन्स क्लब, क्रीडाई कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर रेणुका भक्त संघटना,कसबा बावडा मुस्लीम समाज अशा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा अध्यात्मिक संस्थां अशा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेटून आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, डॉ. डी. वाय. पाटील- माजी राज्यपाल, मोतीलाल वोरा, सुशीलकुमार शिंदे- माजी केंद्रीय मंत्री, खासदार अहमद पटेल, आमदार पृथ्वीराज चव्हाण- माजी मुख्यमंत्री, खासदार राजीव सातव, आमदार अमरेंद्रसिंह ब्रार- एनएसयूआय, खासदार भावना गवळी, राजेंद्र मुळक-माजी मंत्री, हर्षवर्धन पाटील, आमदार बाळासो थोरात-माजी मंत्री, आमदार अमित देशमुख, आमदार जयंत पाटील, मदन भोसले-सातारा, आमदार चंद्रदीप नरके, आमदार आनंदराव पाटील, आमदार यशोमती ठाकूर, गणेश पाटील- सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, उल्हास पवार- माजी मंत्री, कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, सुरेश कलमाडी, उद्योगपती संजय घोडावत, अरुण नरके, नसीम खान-माजी मंत्री, आमदार परेश धनानी- गुजरात, माजी आमदार काकासो पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी गुलाबराव पोळ, धीरज विलासराव देशमुख, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे आदींनी आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply