डी.वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
कोल्हापूर : सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी ‘नॅशनल सायबर रिसोर्स सेंटर’ प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास नॅशनल सायबर सिक्युरिटी रिसर्च कौन्सिल (एनसीएसआरसी), नवी दिल्लीचे संचालक डॉ. […]