
कोल्हापूर :- बुध्द यांच्या २५६२ व्या जयंती निमित्त कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.स्वाती यवलुजे यांच्या हस्ते फुले वाहण्यात आली.व त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply