स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ने चाहतीला मिळवून दिला सोन्याचा हार

 

टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नहीपूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं याचा प्रत्यक्षअनुभवच घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधरया जोडीला भेटण्याची संधीही मिळाली.स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेसाठी एक कॉन्टेस्ट घेण्यातआली होती. या कॉन्टेस्टमध्ये अचूक उत्तर देणाऱ्याला छोटीमालकीणचा मानाचा सोन्याचा हार जिंकण्याची संधी देण्यात आलीहोती. या कॉन्टेस्टला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातनंदूरबारची प्रीती नांद्रे भाग्यवान विजेती ठरली.’छोटी मालकीण’ ही मालिका मला फार आवडते. ही कॉन्टेस्ट जाहीरझाल्यावर मी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि उत्तर दिलं. मात्र, मला बक्षीस मिळेल याची अपेक्षाच नव्हती. मानाचा सोन्याचा हारमिळणं हे माझ्यासाठी खरोखरच प्लेझंट सरप्राईज आहे. हा आनंदमला मिळवून दिल्याबद्दल छोटी मालकीणचे आभार मानावेसे वाटतात,’अशी भावना प्रीती नांद्रे यांनी व्यक्त केली. छोटी मालकीण’च्या या पुढच्या कॉन्टेस्टचे तुम्हीही विजेते ठरू शकता, त्यासाठी न चुकता पहा छोटी मालकीण सोमवार ते शनिवार रात्री ९वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!