भारत-चीन सिमेवरील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला परराष्ट्र स्थायी समिती सदस्यांची भेट
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा डोकलाम, मेघालय येथे अभ्यास दौरा चालू असून, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या भागाचे असलेले महत्व लक्षात घेता आपल्या सैन्याची सध्यस्थिती, त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहे.या दौऱ्या दरम्यान […]