केतकी लांडे रुपेरी पडद्यावर

 

कोल्हापूर: केतकी लांडे (भावसार) आता छोट्या आणि मोठ्या पडद्यावर झळण्यासाठी सज्ज झाली आहे. केतकीने या अगोदर अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. येताना लग्नाला, कालू, आधारवड, नवरा करून पाहावे, भानगड पाहावी करून, मामला चोरीचा या नाटकांत काम केले आहे. त्याचबरोबर शॉर्ट फिल्म, व्हिडिओ अल्बम, जाहिरातीमध्ये काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना डान्स, फॅशन शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. निर्माता, दिग्दर्शक सुनील वायकर, प्रदीप मेस्त्री, सुरेश झाडे यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!