
कोल्हापूर :बांद्या ते चांद्या या समस्त महाराष्ट्रातील प्रेरणादायी अघ्यात्मिक पंरपंरा असलेल्या ६२ शक्तीपीठाचा नेमक्या पुरक माहिती सह एकत्रित आढावा ‘जागर आदिशक्तीचा’ या पुस्तका मधुन घेण्यात आला आहे.नवरात्री ऊत्सवाना दरम्यान दैनिक सामना मघून ज्येष्ठ व्यांसगी अभ्यासिका डाँ.सौ.रजनी शंकर पतकी यांनी या विषयावर लेख माला लिहीली होती.अवघ्या महाराष्ट्रातून त्यास मोठा प्रतिसाद लाभला.तुळजापूरची तुळजाभवानी,कोल्हापूर ची अंबाबाई,नाशिक वणीची संप्तशृंगी आणि माहूरगडची रेणुका माता ही सगळ्यानाच सुपरिचित आसणारी साडेतीन शक्तिपीठे,पण याच बरोबरीने तितक्याच समकालीन व त्या त्या जिल्हा पातळीवर परिचित आसणारी स्री शक्तीपीठे यांची माहीती राज्यभर दैनिक सामना मघून प्रथमच सलगपणे प्रकाशित झाली.सस्कृत मघून ऊपासना साहित्य या विषयावर पी.एच.डी सह सह इंग्रजी भाषेत एमा.ए.करत साठ हून अघिक शोघ निंबघ व अकराहून पुस्तक लेखन केलेल्या प्रा.रजनी पतकी यांनी मोजक्या शंब्दात या शक्तीपीठ देवीचे पौराणिक व कुलदेवता संदर्भ ,पुजाविघी, नेमके भौगोलिक स्थान अशी परिपुणे माहीती दिली आहे.याचा ऊहापोह या पुस्तकाच्या प्रांरभीच दैनिक सामानाचे संपादक संजय राऊत यांनी नेमकेपणे घेतला आहे त्यामुळेही पुस्तक वाचनाची तीव्रता आघिकच वाढते.साडेतीन शक्तीपीठाच्या रंगीत मुखपृष्ठासह एकुण ८४ पानी ए फोर आकारातील पुस्तकामघून आवघ्या महाराष्ट्रातील आदिशक्तीचे संचितच सवोसाठी ऊपलब्घ झाले आहे.प्रत्येक घरोघरी आणि सावेजनिक ठिकाणी ,ग्रंथालायात हे संदर्भ पुस्तक असलेच पाहीजे,ईतके त्यांचे विविध पैलूनी मोल नक्कीच आहे.महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील प्रमुख वृतपत्र विक्रेते,बुक स्टाँलवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
Leave a Reply