रशियन शासकीय विद्यापीठांकडून गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

 

रशियन संघराज्याच्या राष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून रशियातील शासकीय विद्यापीठांनी एमबीबीएस आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केल्या आहेत. भारतात गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही कारण विद्यापीठांमधील उपलब्ध प्रवेश मर्यादित असतात.त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनाही थोड्या जागांसाठी फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागते.रशियन सरकारची विद्यापीठे ही जागतिक स्तरावर मान्यता पावली असून त्यांतील जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा,संशोधन सुविधा आणि उच्च शिक्षित प्राध्यापक यांची नेहमीच वाहवा झाली आहे. या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना येथे अतुलनीय अभ्यासाची संधी मिळते. आय एम सेचेनोव्ह मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी,टेमबॉव्हस्टेट युनीव्हर्सिटी, पायटीगोर्स्क वोल्गोग्रडस्टेट मेडीकल युनिव्हर्सिटी,अस्त्राखानस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी,साराटोव्हस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि रशियातील युरोपचा भाग असलेल्या क्षेत्रातील विद्यापीठांचा या विद्यापीठांमध्ये समावेश आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी त्यांचे प्रश्न आणि शंका www.edurussia.in वर लॉग-इनकरूनकिंवा+91.22.61054548 या क्रमांकावरदूरध्वनीद्वारे विचारू शकतात.

सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी भारतातील रशियन संघराज्याच्या वाणिज्य दुतावासाने ‘एडयुरशिया’ला या कामासाठी प्रमाणित केलेआहे. ‘एडयुरशिया’ हीसंस्था रशियन राज्य आणि शासकीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठीचा भारतातील अधिकृत प्रवेश विभागआहे.माहिती आणि प्रवेश यांसाठी एक अधिकृत विभाग याशिवाय‘एडयुरशिया’ हीसंस्था रशियन सरकारच्या विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभाग म्हणून ही काम पाहते.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी त्यांचे प्रश्न आणि शंका www.edurussia.inवर लॉग-इन करून किंवा+91.22.61054548 या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे विचारू शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!