मोटर्सतर्फे महाराष्ट्रात संपूर्ण नवीन ‘विंगर १५ सीटर’ सादर
भारतातील सर्वात बलाढ्य व्यापारी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सतर्फे आपले अनोखे उत्पादन असलेली ‘विंगर १५ सीटर’ ही मोनोकॉक बस नुकतीच महाराष्ट्रात सादर करण्यात आली. प्रवाशांना सर्वोत्तम आराम मिळवून देतानाच वाहनचालकाला पैशांचे सर्वाधिक दीर्घकाळ मूल्य […]