आज देशात जाती पातिचे आणि धर्माचे राजकारण गेली कित्तेक वर्ष सुरु आहे.
सगल्या प्रकारची लोक यात सहभागी होतायत.
वाद विवाद होतात, चर्चा होतात, दंगली होतात, राजकारण तापते, जनतेला हे सगळा खरच हवय का? हेच मिलावल आपण देशाला स्वतंत्र करुण? अनेक क्रांतिकारकानी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन? आता तर आपले विचारवंत साहितिक यानी ही पुरस्कार परत केले..
याला भाग्य म्हणायचे कि आपले दुर्भाग्य?
विचारांची पातळी वाढली की घसरली?
नक्की काय याच उत्तर तुम्ही दया…
Leave a Reply