
कोल्हापूर: शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंदिरात येत आहेत. गर्दी असल्याने दर्शनासाठी बराचवेळ रांगेत उभे रहावे लागते, यात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान समिती च्या वतीने मंदिरातील रांगेतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राजिगरा लाडू , केळी यांच्या वाटपासोबत पाणी वितरीत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष महेश जाधव सोबत संगिताताई खाडे, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
Leave a Reply