पतित पावन व बजरंग दलने बाजीराव मस्तानीचे शो बंद पाडले

 

कोल्हापूर : पतित पावन संघटना आणि बजरंग दलच्या वतीने बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली. चित्रपट गृहातील प्रदर्शन थांबविले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. थोर व पराक्रमी लोकांचा चुकीचा इतिहास दाखाविणाऱ्या संजय लीला भंसाळी यांचाही निषेध करण्यात आला. चित्रपटगृहांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शहरातील सर्व थिएटर मालक शो बंद ठेवत आहेत.Protest aganist NCERT Books By Shivsena_BJP MAL_1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!