

राजीव एस रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन सोबत टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात सचित पाटील, अशोक समर्थ, दीप्ती धोत्रे, भाग्यश्री मोटे आणि हर्षदा विजय हा नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे.
‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मीतीची धुरा दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी सांभाळली असून, जगदीश जाखड, प्रह्लाद सिंह राजपुरोहित आणि अरुण त्यागी हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ‘विठ्ठल’ या सिनेमाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे. हा चित्रपट ७ डिसेंबर ला जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply