विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

 

कोल्हापूर :येथील गणेश काँलनी,टेबलाईवाडी उचगांव येथे  रहणारा कु.पार्थ आविनाश मकोटे या शालेय विद्यार्थ्याचा आज माळी काँलनीतील शाहु जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.IMG-20151224-WA0001तो वि.स.खांडेकर प्रशालेत ईयता नवीवित शिकत होता .दुपारी अडीच वाजले दरम्यान ही दुर्घटना घडली.सीपीआर येथे शावविच्छेदाना नतंर पंचगंगा स्मशान भुमीत त्याचे पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याचे मागे आई वडील व लहान भाऊ सस्मीत असा परिवार आहे.देंवाग कोष्टी समाज चौडेश्वरी बोर्डिंग चे संचालक राजेद्र ढवळे यांच्या मेव्हणेचा तो मुलगा होता.या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस स्थानकात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!