
कोल्हापूर: कॉमर्स कॉलेजच्या दारात रस्त्यावर शुभेच्छा सन्देश लिहिला आहे संशयास्पद असल्याने याची चौकशी करून सदर विषयी गुन्हा नोंद करुन तपास करावा अशी मागणी बजरंग दलाचे बंडू साळोखे व महेश उरसाल यांनी केली आहे. ISIS असा शॉर्ट संदेश वाटतोय . संशयास्पद मजकूरामुळे शहरात तणाव निर्माण झाला.अतिरेकी संघटनाचे नाव अशा प्रकारे लिहणे याची चौकशी करावी तसेच अशा प्रकारे रस्त्यावर ग्रुपचे नाव लिहणे अशा हुल्लडबाजी ला आळा घातला पाहिजे आणि याची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी बजरंग दलने केली आहे. असा गुन्हाही नोंद केला आहे.
Leave a Reply