ओढयावरील आंबिल उत्साहात: हजारो भाविकांनी घेतले दर्शन January 3, 2016 snadmin Uncategorized 0 कोल्हापूर : यल्लमा म्हणजेच रेणुका देवीची आज यात्रानिमित हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. भाकरी भाजी चा नैवेद्य देण्यात आला. प्रथेनुसार जग वाजत गाजत काढण्यात आला
Leave a Reply