
कोल्हापूर: शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. मंगलताई साळोखे, महेश उत्तुरे, दीपक गौड, दीपक चव्हाण, जयवंत हारुगले, रमेश खाडे, अमर समर्थ, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय शिंदे, कपिल केसरकर, मंदार तपकिरे, ओमकार परमणे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply