
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या रिक्त जिल्हाध्यक्ष पदी उर्वरित काळासाठी, नवीन जिल्हाध्यक्ष निवड पूर्ण होईपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून श्री राहुल भालचंद्र चिकोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.नाम.रावसाहेब दानवे-पाटील यांच्या सुचनेप्रमाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव श्री मुकुंद कुलकर्णी यांचे याबाबतचे लेखी पत्र भाजपा कोल्हापूर जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले आहे.
Leave a Reply