
घुणकी(सचिन कांबळे) : येथील युवा क्रांती आघाडीच्यावतीने गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी युवा क्रांतीचे व जय मल्हार सेनेचे अध्यक्ष शहाजी सिद म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावेळीही हा उपक्रम राबवून जिल्हा परिषदच्या शाळा टिकली पाहिजे. यासाठी युवा क्रांतीच्या माध्यमातून अगदी जोमाने काम करणारा असल्याचे सांगितले.
यावेळी गावातील तालीम दुरुस्ती करण्यास देणगीचे वाटप करताना युवा क्रांती आघाडीचे सर्व मान्यवर उपस्थित होते. युवा क्रांती आघाडी मान्यवरांच्या पुढील कामांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Leave a Reply