
कोल्हापूर: मिरजकर तिकटी येथे भाजपा प्रवेश देणे आहे असा चौकात जाहीर लावण्यात आलेल्या एका बोर्डमुळे शहारत एकच चर्चा रंगली.
या फलकावर भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी नियम व अटी ही लागू करण्यात आल्या आहेत. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य,भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती,सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा
तसेच खाली टीप दिलेली आहे. आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र पक्षात ऍडजस्ट करता येईल. यावरून लोकांना जे समजायचे ते समजत आहे.तसेच प्रवेशासाठी टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला आहे.
Leave a Reply