News

कोल्हापूरची बदनामी करण्याचे भाजपचे षड्यंत्र: पालकमंत्री सतेज पाटील

April 4, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूरच्या महिलांबद्दल अपमानास्पद शब्द काढणाऱ्या नेत्यांनी कोल्हापूरची बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. या विरोधात सर्व महिला पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत असे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपचेच लोक […]

News

सत्यजित कदम यांच्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद

April 4, 2022 0

 कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या मंगळवार पेठ येथील पदयात्रेत लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत मध्ये भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कृष्णराज महाडिक यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घरोघरी जाऊन […]

News

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत आहे:शरद पवार

April 3, 2022 0

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काश्मीर फाईल सिनेमावरून पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका आणि वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केली आहे. समाज एकसंघ ठेवला पाहिजे, देश पुढे न्यायचा […]

News

हनुमान मंदिराचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा उत

April 3, 2022 0

गडहिंग्लज:गडहिंग्लजमध्ये श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या विकास निधीतून ४८ लाखांचा फंड व लोकवर्गणीतून हे सुंदर व मनोहर मंदिर साकारले आहे. आतापर्यंत […]

News

कोल्हापूर जिल्हा बँकेला १८० कोटींचा ढोबळ नफा

April 2, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल १८० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेरची ही आकडेवारी असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या कोल्हापुरातील […]

News

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू: मंत्री हसन मुश्रीफ 

April 1, 2022 0

करनूर :किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व […]

News

शाहू छ महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन  

March 30, 2022 0

कोल्हापूर: छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत कुस्तीला प्रचंड प्रोत्साहन दिले. कुस्ती या क्रिडाप्रकारात आमूलाग्र बदल घडविण्याचे श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. यावर्षी ६ मे पासून महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. यानिमित्त राज्यासह […]

News

गोकुळ कडून म्‍हैस व गाय दूध खरेदी दरात दोन रूपये दरवाढ: चेअरमन विश्वास पाटील

March 30, 2022 0

कोल्हापूर:कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक ०१/०४/२०२२ पासुन दरवाढ करणेत येत आहे. म्‍हैस दूध खरेदी दरामध्‍ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता […]

News

आ.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारात आघाडी

March 29, 2022 0

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज प्रचारात आघाडी घेतली असून, घरोघरी जाऊन भेटीगाठीसह भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मतदानासाठी आवाहन केले आहे.कोल्हापूर उत्तर […]

News

जयश्री जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

March 29, 2022 0

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकीची वज्रमूठ बांधलेले आहे. सर्वजण एकसंध होऊ, बहीण- भाऊ म्हणून माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. यामुळे विजय निश्चित आहे, याचा मला विश्वास आहे.आण्णांनी सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे? […]

1 34 35 36 37 38 420
error: Content is protected !!