Uncategorized

निवडणूकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

October 30, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होत आहे. यापा­र्ाभुमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत आज महानगरपालिका छ.ताराराणी सभागृहात महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. आयुक्त पी.शिवशंकर व अपर पोलिस […]

Uncategorized

महापालिका निवडणूक तयारी पूर्ण

October 30, 2015 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-2015 ची प्रक्रिया दिनांक 28 सप्टेंबर 2015 पासून सुरु झाली असून दिनांक 01 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीचे कामी 81 प्रभागांची 07 क्षेत्रीय कार्यालयानुसार विभागणी करण्यात आलेली आहे. […]

Uncategorized

शेतक-यांना आर्थिक स्थैर्य देणारी राष्ट्रीय कृषि विमा योजना यापुढेही सुरु

October 28, 2015 0

  कोल्हापूर: राष्ट्रीय कृषि विमा योजना रब्बी हंगाम 1999-2000 पासुन राज्यात सुरू केली आहे. रब्बी हंगाम 2015-16 साठीही योजना पुढे सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिलेली असून; यामध्ये गहू (बागायत), गहू (जिरायत), रब्बी ज्वारी (बागायत), रब्बी […]

Uncategorized

मुंबईतून निघाली ” व्याघ्र संवर्धन संदेश

October 28, 2015 0

मुंबई : वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’चा राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाला.मुंबईतील जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून सकाळी […]

Uncategorized

पुणे व कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापण्याबाबत शासनाची शिफारस :मुख्यमंत्री

October 28, 2015 0

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे व कोल्हापूर येथे स्थापन होण्याची वकील वर्गाची मागणी रास्त आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेऊन उच्च न्यायालयाकडे त्याबाबत शिफारस करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Uncategorized

महापालिकेच्यावतीने शहरात मतदान जनजागृती रॅली मोठया उत्साहात संपन्न

October 28, 2015 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी महापालिकेच्यावतीने आज शहरात मतदान जनजागृती रॅलीचे मोठया उत्साहात संपन्न झाली. मतदान जनजागृती कार्यक्रमातंर्गत मतदानाचा अधिकार 100 टक्के बजाविणेबाबत सर्व मतदारांना मतदानासाठी प्रेरित व प्रोत्साहित करणे तसेच मतदानाचा टक्का वाढविणेसाठी या […]

Uncategorized

भाजप-ताराराणी महाआघाडीला सत्ता देऊया कोल्हापूरचा कायापालट करूया- मुख्यमंत्री

October 28, 2015 0

  कोल्हापूर : भाजप – ताराराणी आघाडी ची कोल्हापुरात सत्ता येणार आणि विकासातून कोल्हापूर चा कायापालट करणार असा ठाम विश्वास आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेन्द्राजी फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील मध्य वस्तीत असलेल्या ‘दि प्रायवेट […]

No Picture
Uncategorized

आजचा प्रश्न :

October 26, 2015 0

आज देशात जाती पातिचे आणि धर्माचे राजकारण गेली कित्तेक वर्ष सुरु आहे. सगल्या प्रकारची लोक यात सहभागी होतायत. वाद विवाद होतात, चर्चा होतात, दंगली होतात, राजकारण तापते, जनतेला हे सगळा खरच हवय का? हेच मिलावल […]

Uncategorized

रंकाळा पाणी शुद्धिकरणासाठी प्रकल्प

October 23, 2015 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या रंकाळा त लावातील पाणीब्लू ग्रीन अल्गीमुळे प्रदूषित झाला आहे. शुद्धि करणासाठी उद्या इन्स्टिट्युट ऑफ़ केमिकल टेक्नॉ लॉजी यांनी नविन तंत्रन्यान विकसित केले आहे.या पथ दर्शक प्रकल्पा साठी महापालिकेस 25 लाखांचा […]

1 417 418 419 420
error: Content is protected !!